राज्यात विधानसभा निवडणुका लागणार निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद.
आज केंद्रीय निवडणुक आयोगाची दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.. यामध्ये महाराष्ट्रातले विधानसभा निवडणुका बाबत तारखा जाहीर केल्या जातील त्यामुळे लगेचच आचारसंहिता लागेल