५८ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी रत्नागिरी संघाची निवड

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित ५८ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२४-२५ दिनांक १५ ऑगस्ट २०२४ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सेन्ट्रल रेल्वे ईनस्टूट हॉल, शंकर मंदिर जवळ, दादर येथे होणार आहे. सदर स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हाचा संघ खालील प्रमाणे- पुरुष संघ- १) अभिषेक चव्हाण ( कर्णधार ) २) राहुल भस्मे ३) योगेश कोंडविलकर ४) अभिजित खेडेकर ५) दीपक वाटेकर ६) विजय कोंडविलकरमहिला संघ – १) आकांक्षा कदम ( कर्णधार ) २) निधी सप्रे ३) ईशा खैरे ४) सेजल जाधव ५) स्वरा मोहीरे ६) स्वरा कदमवयस्कर गट – १) संतोष जोगळेकर २) विवेक देसाईसंघ व्यवस्थापक- विवेक देसाई वरील रत्नागिरी जिल्हाच्या संघाला श्री सुचयअण्णा रेडीज ( सल्लागार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) श्री प्रदीप भाटकर ( अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री सुरेंद्र देसाई ( उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) नितीन लिमये ( खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) व मिलिंद साप्ते ( सेक्रेटरी, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button