
कोकण रेल्वे ने आज‘स्मृती दिवस’ च्या निमित्ताने वाहिली आदरांजली…
कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री श्री संतोष कुमार झा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,कोकण रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सह अनेकांनी वाहिली आदरांजली .दरवर्षी आजच्या दिवशी रत्नागिरीतील ‘श्रमशक्ती स्मारक’ येथे कोकण रेल्वेच्या बांधकामादरम्यान आपले प्राणांचे बलिदाना देणाऱ्या कामगार अभियंते,अधिकारी यांना आदरांजली वाहिली जाते.
