राज्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेलेला नाही-उद्योग मंत्री उदय सामंत.
राज्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेलेला नाही.याबाबत विरोधकांनी पुरावा द्यावा, संभ्रम निर्माण करण्याचे काम करू नये. माजी पर्यावरण मंत्री यांना उद्योग मंत्रालयाच्या पैशांतून दाओसला जाण्याचे कारण नव्हते.पण ते पर्यटनासाठी गेले. उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याने भीतीमुळे काही उद्योग बाहेर गेले. परंतु, महायुतीच्या काळात महाराष्ट्रात उद्योगांचा झपाट्याने विकास होत आहे. दावोसमधून ५ लाख कोटींची गुंतवणूक आणली, त्यातून अनेक प्रकल्प सुरू होण्याच्या तयारीत आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज (दि. १३) स्पष्ट केले.पण ते पर्यटनासाठी गेले. उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याने भीतीमुळे काही उद्योग बाहेर गेले. परंतु, महायुतीच्या काळात महाराष्ट्रात उद्योगांचा झपाट्याने विकास होत आहे. दावोसमधून ५ लाख कोटींची गुंतवणूक आणली, त्यातून अनेक प्रकल्प सुरू होण्याच्या तयारीत आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज (दि. १३) स्पष्ट केले.पण ते पर्यटनासाठी गेले. उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याने भीतीमुळे काही उद्योग बाहेर गेले. परंतु, महायुतीच्या काळात महाराष्ट्रात उद्योगांचा झपाट्याने विकास होत आहे. दावोसमधून ५ लाख कोटींची गुंतवणूक आणली, त्यातून अनेक प्रकल्प सुरू होण्याच्या तयारीत आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज (दि. १३) स्पष्ट केले.महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक सुरु आहे. राज्याची उद्योग हब बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. राज्यात ८० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.