जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनं बाजी मारली.
कलम 370 हटवल्यानंत पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनं बाजी मारली आहे. 2014 मध्ये अवघ्या 15 जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सनं यावेळी तब्बल 42 जागांपर्यंत मजल मारली आहे.कुणाला किती जागा?काँग्रेस- नॅशनल कॉन्फरन्स – 49भाजप – 29पीडीपी – 03इतर – 9