
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना पितृशोक.
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी याचे वडील रामचंद्र विठ्ठल कुळकर्णी (82) याचे आज दुपारी राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांचे वर त्यांचे मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे