अवकाळी पावसाने वादळी वारे व विजांच्या कडकडाटाने रत्नागिरी परिसराला झोडपले उद्घाटनाच्या आधीच रत्नागिरी रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचे पीव्हीसी शीट निघाल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह.
* रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे देखील उठावधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात येत आहेमात्र आज झालेल्या अवकाळी पाऊस व अवकाळी पावसाच्या सुसाट वाऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकाला झोडपले!! सुशोभीकरणाच्या काही भागातील पीव्हीसी शीट निघून लोबकळण्याचा प्रकार घडला आहे कोकण रेल्वेच्या सुशोभी करण्याचे काम सर्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येत आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी या कामी पुढाकार घेतला होता यामुळे या रेल्वे स्थानकांना कार्पोरेट लूक येणार आहे मात्र हे करताना कोकणातील पाऊस आणि वादळाचा विचार केले असल्याचे दिसत नाही कारण उद्घाटना आधीच या सुशोभीकरणाचा बोऱ्या वाजला आहेछताला लावलेले पीव्हीसी शीट खाली निघाल्या, काही शीट लोम्बकळण्याच्या अवस्थेत दिसत होत्यारत्नागिरी शहरात परतीचा पाऊस झाला प्रचंड विजांच्या कडकडाट सह वादळी वारे सुटले असून त्याचा फटका कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला बसला आहे मात्र हा प्रकार घडला त्यावेळी त्या ठिकाणी प्रवासी त उभे नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही यामुळे कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे