
अज्ञात टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
टीआरपी येथील राहणारा सनी भानुशाली हा तरूण आपल्या दुचाकी वरून जात असता शिवाजी नगर येथे अज्ञात टेम्पोने त्याला धडक दिली त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत त्याने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com