
दिवाळीच्या सुट्टीवरून शिक्षकांमध्ये गोंधळ
पाऊस, गणेशोत्सवानंतर आता दिवाळीच्या सुट्टीवरून गोंधळ सुरू झाला आहे. निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबरपासून सुट्टी मिळणार असली तरी निवडणुकीच्या कामांमुळे साप्ताहिक सुट्टीही बुडालेल्या शिक्षकांना मात्र अगदी दिवाळीच्या तोंडावर सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे दिवाळीची सुट्टी वाढविण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.
www.konkantoday.com