काेराेना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टराला संशयित लक्षणे ?


रत्नागिरी शासकीय रुग्णालयात सापडलेल्या काेराेनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरलाही काेराेणा सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे या महिला डॉक्टरचे सॅम्पल घेतले गेले मात्र ते जिल्हा शल्यचिकित्सकांनी पुण्याला चाचणीसाठी पाठवले नाहीत अशी तक्रार या महिला डॉक्टरने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली केली आहे तिला उपचारासाठी दाखल न केल्याने सध्या या महिला डॉक्टरने स्वतःला क्वारंटाइन करून घेतलीआहे या प्रकारानंतर आता सदर महिला डॉक्टरला उपचारासाठी दाखल करून घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचीही माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button