शासनाच्या कायद्याच्या विरोधात शेतकरी ७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.

शेतकर्‍यांनी स्वमालकीच्या जमिनीत झाडे तोडल्यास शासनाने सरसकट ५० हजार रुपये दंडाचा निर्णय शासनाने जारी केला आहे. हा निर्णय सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या मुळावर घाव घालणारा आहे. या विरोधात देवरूख येथे रत्नागिरीसह कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी एकवटले होते. यावेळी हा जाचक शासन निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ७ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी व व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पालांडे यांनी देवरूख येथील पत्रकार परिषदेत दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button