बदलापुरातील संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अटक.

बदलापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेबदलापुरातील संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेट हाती आली आहे. बदलापुरातील संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांना अटक केली आहे.मागील महिनाभरापासून उदय कोतवाल आणि तुषार आपटे फरार होते. त्यात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर दीड महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी दोघांना अटक केली आहे. आरोपींना अटक करण्यात सुरू असलेल्या दिरांगाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांना कर्जत परिसरातून ताब्यात घेतलं. दोघांनाही उद्या गुरुवारी कल्याण कोर्टात हजर जाणार केलं जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button