
संगमेश्वर कळंबस्ते येथे दीड लाखांची चोरी
संगमेश्वर येथील कळंबस्ते मोहल्ल्यातील बिल्किस बोट यांचे घर चोरट्यांनी फोडून घरातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले .बोट यांचे दुमजली घर आहे यातील घरातील माणसे खाली गाढ झोपली होती अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून वरच्या मजल्यावरील पत्र्याची पेटी फोडून तेथीलदीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले .
www konkantoday.com