
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत डावोस दौऱ्यासाठी रवाना
स्वित्झर्लंड मधील डावोस येथे सुरु होणाऱ्या “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम” मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत हे डावोस दौऱ्यासाठी रवाना झाले.
www.konkantoday.com