स्वच्छता सेवा अभियानांतर्गत चिपळूण शहरात तीन टन कचर्‍याचे संकलन.

चिपळूण शहरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या श्रमदान शिबिरादरम्यान डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाचे येथील श्री सदस्य व नगर परिषद अधिकारी, कर्मचार्‍यांनी अडीच तासात ३ टन कचरा गोळा केला.नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या शिबिरात १०६ श्री सदस्य व ६० अधिकारी, कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button