कोकण रेल्वेच्या त्या कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह

कोकण रेल्वेच्या २८ कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव आल्याने रेल्वे कोकण रेल्वेकर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.कोकण रेल्वेचे बेलापूर येथिल कर्मचारी १३ तारखेला काेराेना मुळे मयत झाले ते कोकण रेल्वे मधील सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन या विभागात काम करत होते
या विभागात संपर्कात आलेल्या कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली होती तसेच आठ व नऊ तारखेला ते रोहा येथील ऑफिस मध्ये गेले होते तेव्हा त्यांच्या संपर्कात आलेले रत्नागिरीतील प्रत्यक्ष २८ कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली.काल मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले.
www.konkantoday.com

☔🌧Rainy season is on⛈☔


FabSeasons Reversible Waterproof Raincoat Adjustable Hood Reflector at Back Night Visibility. Pack Contains Top, Bottom Storage Bag


Price: starting from ₹ 725.00 ( To buy click on below image)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button