मनसे दक्षिण रत्नागिरी उपजिल्हाध्यक्षपदी अरविंद मालाडकर.

अरविंद मालाडकर यांची राज ठाकरेंच्या आदेशानुसार पक्षाचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकरांनी दक्षिण रत्नागिरीच्या उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. कोकणसाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मागणीसाठी १२ वर्षे ते आग्रही असून अनेक आंदोलन त्यांनी केली आहेत. सध्या ते पक्षातर्फे मत्ससंपदा व मच्छिमार यांच्या बाबतीत काम करत आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button