
कोयना प्रकल्पग्रस्त यांचे तीन दिवस सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित
कोयना प्रकल्पग्रस्त यांचे तीन दिवस सुरू असलेले आमरण उपोषण अखेर काल रात्री उशीरा माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या मध्यस्थीने तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
गेली तीन दिवस प्रकल्पग्रस्त यांचे महानिर्मिती कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू होते.
www.konkantoday.com