
रत्नागिरी शहराजवळील नाचणे परिसरात घरफोडी ,सत्तावीस हजारांचा ऐवज लंपास
रत्नागिरी शहराजवळील नाचणे श्रीरामनगर येथे राहणारे सचिन पद्माकर चवंडे यांचे घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातून सत्तावीस हजारांचा ऐवज लंपास केला
चवंडे यांचे नाचणे श्रीरामनगर येथे घर आहे अज्ञात चोरट्याने घराचा मागील दरवाजा उघडून बेडरूममध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी कपाटात ठेवलेले सोन्याची चैन ,सोन्याच्या रिंगा आदि सत्तावीस हजारांचा ऐवज चोरून नेला
www.konkantoday.com