
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आजही पाचशेच्या वर गेली,मागील२४ तासात ५६७ पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आजही पाचशेच्या वर गेली आहे मागील २४तासात ५६७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदझाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येत असली तरीयाच काळात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाचशेचे वर रुग्ण संख्येची नोंद झाल्याने चिंतेचा विषय ठरतआहे५६७नवेरुग्णसापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून४०हजार२००झालीआहे.नव्याने ५६७रुग्णसापडलेअसूनयापैकीआरटीपीसीआर चाचणी केलेल्या१५०५पैकी ३५३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेनटेस्ट केलेल्या १ हजार ७८६ पैकी २१४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
www.konkantoday.com