
चाकरमान्यांसाठी एसटी आणि रेल्वेची व्यवस्था करावी-आमदार भास्कर जाधव
चाकरमान्यांना कोकणात येण्याची परवानगी मिळाली नाही तर चाकरमानी झुंडीने कोकणात येतील. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे योग्यवेळी हा निर्णय घ्यावा. चाकरमान्यांसाठी एसटी आणि रेल्वेची व्यवस्था करावी. अशी मागणी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
www.konkantoday.com