महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची 2024 ची तयारी पूर्ण.

.28 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे आचार संहिता ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात लागते की याच महिन्यात यावर चर्चा सुरु झाली आहे.तसेच आचार संहिता पार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे ही वाढत आहेत.दरम्यान विधानसभा 2024 ची महाराष्ट्र मधील निवडणूक दोन टप्प्यात होते की एकाच वेळी घेतली जाईल हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button