केशवराव जगतराव भोसलेअत्यंत दुःखद निधन

. मराठा समाजाचे ज्येष्ठ लोकनेते तसेच खेड तालुक्यातील खोपी गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्राच्या मराठा @समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी नेहमी अग्रेसर भूमिका मांडणारे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते *आदरणीय भाई श्री केशवराव जगतराव भोसले * यांचे अल्पशा आजाराने त्यांचे मुंबई पेडर रोड येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे.*उद्या मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११ वाजता* तेथून त्यांची अंत्ययात्रा निघेल🙏🏻💐 घराचा पत्ता – धीरज अपार्टमेंट, बी-१०२, पाहिला मजला, पेडर रोड, मुंबई – ४००००६ (जसलोक हॉस्पिटल जवळ)स्मशान भूमी – बाणगंगा स्मशानभूमी, तीनबत्ती, मलबार हिल, मुंबई – ४०००२६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button