बांद्रा-मडगांव कोकण मार्गावर धावू लागल्याने पश्‍चिम उपनगरात वास्तव्यास असणार्‍या कोकणवासियांची मोठी गैरसोय दूर

मुंबई-बांद्रा येथून थेट मडगांव अशी कोकण मार्गावर सुरू करण्यात आलेल्या स्पेशलला येथील स्थानकात थांबा देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन आमदार योगेेश कदम यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांना दिले आहे.पश्‍चिम उपनगरातून कोकण मार्गावर स्पेशल चालवण्यात यावी, अशी अनेक वर्षांची मागणी होती. त्यानुसार बांद्रा-मडगांव कोकण मार्गावर धावू लागल्याने पश्‍चिम उपनगरात वास्तव्यास असणार्‍या कोकणवासियांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. मात्र स्पेशलला रत्नागिरी व चिपळूण असे दोनच थांबे देण्यात आले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button