शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पासाहेब साळवी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

शिवसेनेचे माजी आमदार विजयराव उर्फ आप्पासाहेब साळवी यांचे काल रात्रौ वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांचे प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते शिवसेनेच्या उभारणीच्या काळात रत्नागिरीत शिवसेना स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता बाळासाहेबांचे निष्ठावंत – कडवट शिवसैनिक ते मानले जायचे शिवसेनेचे पहिले रत्नागिरी जिल्हाप्रमुख. त्याने काम पाहिले होते शिवसेनेने त्यांना राजापूर मतदार संघातून संधी दिल्यावर ते शिवसेनेचे राजापूरचे आमदार झाले होते राजापूर मतदार संघाचे माजी आमदार होते. विजयराव तथा आप्पा साळवी यांचे वृद्धापकाळाने निधन त्यांची अंत्ययात्रा त्याच्या थिबा पॅलेस येथील राहत्या निवास स्थानातून आज सायंकाळी ४वा निघणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button