शिरीष सासणे यांची वाहतूक शाखा तर हेमंतकुमार शाह यांची एलसीबीला नियुक्ती

रत्नागिरी:- जिल्हा पोलिस अधीक्षक गर्ग यांनी पाचपोलीस निरीक्षकांसह आठ सहाय्यक पोलिसनिरीक्षकांना नव्याने नियुक्त्या दिल्या आहेत. यात विनीत चौधरी यांची ग्रामीण, शिरीष सासणे यांचीवाहतूक शाखा तर हेमंतकुमार शाह यांची एलसीबीलानियुक्ती करण्यात आली आहे.बदली होऊन नव्याने जिल्ह्यात दाखल झालेल्या आणि
जिल्ह्यात बदली पात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याकरण्यात आल्या आहेत. यात सिंधुदुर्गातुन रत्नागिरीतआलेले विनित चौधरी यांना ग्रामीण पोलीस स्थानकात
नियुक्ती देण्यात आली आहे. संजय आंबरे यांचीनियंत्रण कक्ष येथून पोलीस कल्याण शाखा,
शिरीषसासणे यांची एलसीबी येथून वाहतूक शाखा, अनिल
गंभीर यांची लांजा पोलीस स्थानक, हेमंतकुमार शाह
यांची एलसीबी येथे नियुक्ती करण्यात आली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button