
८ कोटी ३० लाख रुपयांचा प्रस्ताव,फक्त १ कोटी ३० लाख निधी आला
‘निसर्ग’ चक्रीवादळात जिल्ह्यातील ४७५ जिल्हा परिषद शाळांचे नुकसान झाले होते. त्यांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडून ८ कोटी ३० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता; मात्र शासनाकडून फक्त १ कोटी ३० लाख रुपये दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासूनच सर्व शाळा व माध्यमिक विद्यालये बंद आहेत.
www.konkantoday.com