उद्धव ठाकरे यांनी शनिवारी गणेश चतुर्थीनिमित्त सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी गणेश चतुर्थीनिमित्त सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते.उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्याच दिवशी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे राजाच्या चरणी नतमस्तक झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button