वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेशभक्तांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा

रत्नागिरी, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यात येणाऱ्या गणेश भक्तांनी उत्सव दरम्यान सोडण्यात येणाऱ्या जादा बसेस, वाहने व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा जेणेकरुन प्रवास लवकरात लवकर व विना अडथळा व सुखकर होईल.* मुंबई-पुणे एक्सप्रेस वे- (एनएच ४) सातारा- उंब्रज-पाटण-कोयना नगर- कुंभार्ली घाट- खेर्डी- चिपळूण, परशुराम घाटास पर्यायी मार्ग – पिरलोटे- खेड- चिरणी- आंबडस- कळंबस्ते-चिपळूण, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे- (एनएच ४) सातारा- कराड- वाठार- टोप उजवीकडे वळण घेवून मलकापुर-शाहुवाडी- आंबा घाट- साखरपा-हातखंबा, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे- (एनएच ४) सातारा-कराड- मलकापूर- शाहुवाडी- आंबा घाट- सारखपा- हातखंबा, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे- (एनएच ४) सातारा-कराड-वाठार- टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापुपूर-शाहुवाडी-आंबा घाट- लांजा- राजापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button