माजी सैनिकांसाठी 23 ते 28 सप्टेंबर भरती मेळावा
रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : माजी सैनिक (पेन्शनधारक) आणि माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वन विभाग, संभाजी नगर, महाराष्ट्र (136INF BN (TA)ECO MAHAR) येथे भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व पात्र माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचारी (Moff आणि CC) महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या मुदतपूर्व सेवानिवृत्तांसह सर्व. Regt/Corps/TA Bn/Army/Navy/Air force यांनी भरती मेळाव्याकरिता सकाळी 8 वाजता वरील ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.*000