
पुढील 3 तासात रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात वादळीवारे व वीजासह पर्जन्यमान होण्याची शक्यता
भारतीय हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त सुचनेनुसार दिनांक पुढील 3 तासात रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात वादळीवारे व वीजासह पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय
02352 – 222233/226248