अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे २०१८-१९ करिता महाराष्ट्र विधान परिषद ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार.

काँग्रेसच्या तत्कालीन विधान परिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे २०१८-१९ करिता महाराष्ट्र विधान परिषद ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात अ‍ॅड. खलिफे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन्, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्‍हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button