
मंडणगड तुरेवाडी येथील तरुणीची गळफास लावून आत्महत्या
. मंडणगड तुरेवाडी येथील कुमारी फुलराणी सुधीर तांबीटकर वय (23) या युवतीने 1 सप्टेंबर 2024 रोजी आपले राहाते घरी सकाळी 11.30 ते 02.30 वाजण्याचे सुमारास घरात कोणीही नसताना घराच्या सिलींग फँनला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.तिच्या आत्महत्येचे कारण समजुन आलेले नाही. या संदर्भात तिचे वडील सुधीर काशीराम तांबीटकर यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे