
महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन ला तळोजा येथे 2 एकर जागा देऊन उद्योगमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी दिलेला शब्द केला पूर्ण !
महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन ला तळोजा येथे 2 एकर जागा देऊन उद्योगमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी दिलेला शब्द केला पूर्ण केला आहे याबद्दल सर्वोच्च न्यायालयातील सन्मा. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते ना. उदय सामंत ह्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्वोच्च न्यायमूर्ती सन्मा. प्रसन्न वराळे, देशभरातील बार असोसिएशन चे पदाधिकारी आणि महाराष्ट्र व गोवा येथील सुमारे 4000 वकिलांच्या उपस्थितीत ना. उदय सामंत ह्यांचा सत्कार करण्यात आला न्यायालयातील सर्वोच्च न्यायमूर्तिंकडून सलग 3 ऱ्या वर्षी ना. उदय सामंत ह्यांचा सत्कार करण्यात आला त्यामुळेसलग 3 वर्षात 3 वेळा न्यायालयातील सर्वोच्च न्यायमूर्तिंकडून सत्कार होणारे ना. उदय सामंत पहिले मंत्री ठरले आहेत