रेल्वे स्टेशन परिसरात खवले मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक

रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरात खवले मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या टोळीत आठ जण सदस्य असून हे सर्व स्टेशन परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळले यामुळे या लोकांचा पोलिसांना संशय आला त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले
पोलिसांनी त्यांची कसून तपासणी व चौकशी केल्यावर त्यांच्याकडून एक जीवंत खवले मांजर व एक मांडूळ जातीचा साप सापडून आला.त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कोटींपेक्षा जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button