
उबाठा गटाचे माजी सभापती यांच्याकडून कोंडगाव बाजारपेठेत खड्डे भरण्याच्या कामात अडथळा, व्यापारी संघटना कडून निषेध
. कोंडगाव बाजारपेठेत खड्डे भरण्याच्या कामात अडथळा आणण्याचे व शिवीगाळ करण्याचे काम उबाठा गटाच्या नेत्याने केले असल्याचा आरोप व्यापारी संघटनेने केला आहेउबाठा गटाचे माजी सभापती ,त्यांचे भाऊ आणि पुतणे यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली असेही सांगण्यात आलेसदर चे काम हे व्यापारी मंडळाने श्री किरणशेठ (भैय्या ) सामंत व पालक मंत्री यांच्या माध्यमातून आणण्यात आले होते तरी श्रेय घेण्याच्या हेतूने याला विरोध करून उबाठा गटाच्या नेते ,पुतणे आणि भाऊ यांनी शिवीगाळ करून भ्याड हल्ला केला तरी त्याचा कोंडगाव ग्रामस्थ आणि व्यापारी मंडळाने निषेध केला