दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष पदी ममता मोरे यांची फेरनिवड
दापोली – *दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदी पुन्हा पुढील अडीच वर्षासाठी ममता ताई मोरे यांची फेर निवड झाली त्याबद्दल. शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ऋषिकेश गुजर, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, शहरप्रमुख संदीप चव्हाण, दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, माजी नगराध्यक्षा उल्का जाधव, नगरसेवक अन्वर भाई रखांगे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते रवींद्र क्षीरसागर, नगरसेविका रिया सावंत, नगरसेविका आश्विनी लांजेकर, नगरसेवक आरिफ मेहमान, नगरसेवक कळकुटके, फुरूस विभाग प्रमुख दत्ता भिलारे यांनी अभिनंदन केले.