अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र पाटील यांचा दौरा

रत्नागिरी, दि. 30 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबईचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 31 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे आगमन व मुक्काम.रविवार 1 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन, चिपळुण येथे लाभार्थी मेळाव्याकरिता प्रयाण.दुपारी 2 वाजता लाभार्थी मेळाव्याकरिता उपस्थिती. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळुण येथे राखीव वेळ. सायंकाळी 7 वाजता रेल्वे स्टेशन, चिपळुण कडे प्रयाण. सायंकाळी 7.20 वाजता रेल्वेने (तेजस एक्सप्रेसने) मुंबईकडे प्रयाण.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button