
शीळ परिसरात विद्युत पुरवठा खंडित म्हणून रत्नागिरी शहराला आज पाणी नाही
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे पाणी खेचणारे पंप चालू होऊ शकत नसल्याने आज रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा झाला नाही शीळ परिसरात रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे भर पावसातही नागरिकांवर पाणीटंचाईची वेळ आली आहे