पीडीत मुलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात अधिक चोकशी साठी एस.आय.टी. स्थापन-जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पहा व्हिडिओ
_रत्नागिरी येथे पीडीत मुलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात अधिक चोकशी साठी एस.आय.टी. स्थापन करण्यात आली असून सिनियर महिला पोलिस अधिकाऱ्यां मार्फत तपास सुरू करण्यात आला आहे.तपासा नंतर सविस्तर माहिती दिली जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे.