
राज्यात करोनाविषयक उपचारांसाठी ३० विशेष रुग्णालये,रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि कळंबणी (ता. खेड) उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश
राज्यात करोनाविषयक उपचारांसाठी ३० विशेष रुग्णालयांची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि कळंबणी (ता. खेड) उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात १०० तर कळंबणीच्या उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com