अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी सुरू करण्यात यश

शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोसळलेली दरड आज सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हटवण्यात बांधकाम विभागाला यश आले. तब्बल 60 तासानंतर अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.अणुस्कुरा घाटात तब्बल तीन दिवस भर पावसात दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. मार्गांवरील वाहतूक सुरु होण्यास अनेक अडथळे निर्माण झाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button