
रत्नागिरीत सापडली पेन्सिल एवढ्या लांबीची दुर्मिळ शंखाकृती गोगलगाय
गोगलगाय गाईचे अनेक प्रकार आहेत पावसाळ्यात अनेक गोगलगायींचे दर्शन होते रत्नागिरी येथील उद्यम नगर येथील राहणारे आनंद पेडणेकर यांच्या घराच्या आवारात एकदुर्मिळ शंखाकृती गोगलगाय मिळाली असून गोगलगाय मोठी असून त्याची लांबी पेन्सिल एवढे आहे ही गोगलगाय दुर्मिळ असल्याचे सांगण्यात येते




