
जिल्हा नियोजन समिती बैठक २ मे रोजी
रत्नागिरी, दि.24 : जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 2 मे रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, तहसिलदार कार्यालय इमारत, 3 रा मजला येथे आयोजित करण्यात आली आहे, असे प्र. जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी कळवले आहे.*000