खूप खूप आनंद झाला- संपदा सावंत रत्नागिरी, दि. १६ (जिमाका)- जेव्हा माझ्या खात्यात ३ हजार जमा झाले, तेव्हा मला खूप खूप आनंद झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे मनःपूर्वक धन्यवाद! अशा शब्दात संपदा सावंत या लाभार्थी भगिनीने प्रतिक्रिया व्यक्त केली

.* रक्षाबंधनापूर्वीच खात्यात पैसे जमा झाल्याने, भगिनींची रक्षाबंधन मोठ्या आनंदात साजरी होईल. ज्या-ज्या महिलांच्या खात्यात ३ हजार जमा झाले असतील, तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button