नवे दर आज म्हणजेच 15 ऑगस्ट पासून लागू होतील. एसबीआयकडून एमसीएलआरमध्ये वाढ करण्याचा हा सलग तिसरा महिना आहे. नवे दर काय?

तीन वर्षांच्या काळावधीसाठी एसबीआयने नवीन एमसीएलआर आथा 9 टक्क्यांहून वाढून 9.10 टक्के करण्यात आली आहे. तर ओव्हरनाइट एमसीएलआर 8.10 टक्क्यांहून वाढून 8.20 टक्के झाला आहे.ओव्हरनाइट: 8.10% वरून 8.20% पर्यंत वाढएक महिना: 8.35% वरून 8.45% पर्यंत वाढलेतीन महिने: 8.40% वरून 8.50% पर्यंत वाढलेसहा महिने: 8.75% वरून 8.85% पर्यंत वाढलेएक वर्ष: 8.85% वरून 8.95% पर्यंत वाढलेदोन वर्षे: 8.95% वरून 9.05% पर्यंत वाढलेतीन वर्षे: 9.00% वरून 9.10% पर्यंत वाढले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button