
दापोलीकरांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणारा संशयित हर्ष कातळकर याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
* दापोलीकरांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणारा संशयित हर्ष कातळकर याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत * संशयित आरोपीने कोट्यावधी रुपयांचा अनेकांना गंडा घातला होता संशयित आरोपी फरार होताअनेक दिवसांपासून दापोलीतून तो फरार झाला होता त्याच्या मागावर पोलीस होते संशयित आरोपीलाबेंगलोर मधून सापळा रचून दापोली पोलिसांनी अटक केल* दरम्याने पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसाच्या पोलीस कोठडी देण्यात आली आहे