एकजूट महाराष्ट्राची, संकल्पना विकासाची या ब्रीदवाक्यानुसार आम्ही मित्रपक्षासह विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार-शंभुराज देसाई

एकजूट महाराष्ट्राची संकल्पना विकासाची या ब्रीदवाक्यानुसार आम्ही मित्रपक्षासह विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणारआणि विजयी ही होणार असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला आह फेक नेरेटिव्ह पसरवणे हे विरोधकांचे कामच आहे त्यामुळे आपण त्याकडे जास्त लक्ष न देता आपले काम करीत राहाणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button