
मुंबई गोवा महामार्गाला कान्हाेजी आंग्रे यांचे नाव द्यावे खासदार संभाजीराजे यांची मागणी
मुंबई गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदल प्रमुख सरखेल कान्हाेजी आंग्रे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले आहे
www.konkantoday.com
.