रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मध्ये भर दुपारी काळ्या वाघाचे दर्शन
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असल्याने अनेक ठिकाणी बिबट्या मानवी वस्तीत येत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मध्ये भर दुपारी काळ्या वाघाचे दर्शन घडल्याने घबराट उडाली आहेभर दुपारी एक वाजता काळ्या वाघाचे दर्शन घडले हा काळा वाघ अडीच ते तीन फूट लांब होतागुहागर तालुक्यातील पिंपर येथील उतारा वरती वाघाचे दर्शन झालेयाबाबत वना विभागाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही